आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Carolina Marin Is A Badminton Player From Spain Who Is Currently Ranked No.2

सिंधू-सायनावर भारी पडली ही स्पेनची महाराणी, पर्सनल लाईफमध्ये अशी आहे बिनधास्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनची कॅरोलिना मारिन प्रो-बॅडमिंटन लीगसाठी सध्या भारतात आहे. - Divya Marathi
स्पेनची कॅरोलिना मारिन प्रो-बॅडमिंटन लीगसाठी सध्या भारतात आहे.
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिक गेम्स 2016 मध्ये वुमन्स सिंगल्सच्या फायनलमध्ये पीव्ही सिंधूला हारवत गोल्ड मेडल जिंकणारी कॅरोलिना मारिन सध्या इंडियात आहे. ती येथे प्रो-बॅडमिंटन लीग खेळायला आली आहे. ऑलिंपिक गेम्सप्रमाणेच येथेही मारिनने आपली विजयी मालिका येथेही सुरुच ठेवली आहे. तिने भारताच्या दोन्ही अव्वल स्टार शटलर्सला हारवले आहे. सिंधू आणि सायनाला दिली मात....
 
- भारतात सुरु असलेल्या प्रो-बॅडमिंटन लीगमध्ये भारताच्या दोन्ही सुपर शटलर्स सिंधू आणि सायना नेहवालला कॅरोलिनाने पराभवाची धूळ चारली आहे.
- लीगच्या पहिल्याच दिवशी हैदराबाद हंटर्सकडून खेळताना कॅरोलिनाने चेन्नई स्मॅशर्सच्या पीव्ही सिंधूला हरवले होते.
- ही मॅच तिने 11-8, 12-14 आणि 11-2 अशी जिंकली होती.
- तर, दुस-या एका मॅचमध्ये कॅरोलिनाने अवध वॉरियर्सकडून खेळणारी सायना नेहवालला पराभवाचा धक्का दिला होता.
- मारिनने सायनाला 15-14, 11-5 अशी सहज मात दिली होती.
 
ग्लॅमरस आहे कॅरोलिना, म्हणतात स्पनिश नदाल गर्ल-
 
- कोर्टवर खूपच सिंपल राहणारी ही शटलर पर्सनल लाइफमध्ये खूपत ग्लॅमरस आहे. 
- 23 वर्षाची मारिनचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोजने भरले आहे. 
- कॅरोलिना मारिनला स्पेनची गर्ल नदाल म्हटले जाते. याचे कारण म्हणजे सुपरस्टार टेनिस प्लेयर राफेल नदाल हा सुद्धा स्पेनचाच आहे. 
- फुटबॉलसाठी स्वर्ग समजल्या जाणा-या स्पेनमध्ये रॅकेट गेम राफेल नदालमुळे प्रसिद्ध झाला आहे.
- अशा देशात स्वत:च्या बळावर दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनणे कॅरोलिनासाठी सोपी गोष्ट नव्हती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कॅरोलिना मारिनची निवडक ग्लॅमरस फोटोज...