आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबीयांसह जुहीने अशी केली मस्ती, या सेलेब्सनेही केले KKR ला चीअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅचदरम्यान वडिलांसह जुही चावला. - Divya Marathi
मॅचदरम्यान वडिलांसह जुही चावला.
कोलकाता - दोन वेळा आयपीएलचा किताब जिंकलेल्या कोलकाता नाइटराइडर्सने आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये दिल्ली डेअर डेव्हील्सचा 9 विकेट राखून पराभव केला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत कोलकाताने दिल्लीला 98 रन्सवर ऑलआऊट केले. त्यानंतर कर्णधार गौतम गंभीर गौतम गंभीर (38*) आणि रॉबिन उथप्पा (35*) यांनी सलामाीला 69 धावांची पार्टनरशीप केले. त्या जोरावर कोलकाताने 14.1 ओव्हर्समध्येच विजय मिळवला.

केकेआरला चीअर करण्यासाठी सेलिब्रिटींची गर्दी
- केकेआरला चीअर करण्यासाठी टीमची को ओनर जुही चावला पति जय मेहतासह पोहोचली.
- तिच्याशिवाय बंगाली अॅक्ट्रेस रितुपर्णा सेनगुप्ता आणि गायिका ऊषा उथपही जुहीबरोबर पोहोचल्या.
- राइमा सेनही यावेळी उपस्थित होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा. केकेआरला चीअर करण्यासाठी आलेल्या सेलेब्रिटीजचे PHOTOS