आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs Captured In Camera During IPL 5th Match Between KKR And MI In Kolkata

IPL 9: गंभीरच्या पत्नीचा स्टेडियमवरील \'अंदाज\', हे सेलेब्सही पोहोचले.....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरची पत्नी (उजवीकडून) आणि सिंगर ऊषा उत्थप (डावीकडून). - Divya Marathi
केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरची पत्नी (उजवीकडून) आणि सिंगर ऊषा उत्थप (डावीकडून).
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-9 चा पाचवा सामना बुधवारी कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियंसने कोलकाता नाइटराइडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकात्याला संघाला सपोर्ट करण्यासाठी सामान्य प्रेक्षकांबरोबरच सेलिब्रिटीजदेखील स्टेडियमवर उपस्थित होते. मात्र या पैकी सर्वाधीक चर्चेत राहिली ती केकेआर संघाचा कर्णधार असलेल्या गंभीरची पत्नी नताशा
कोण-कोण आले होते सामना पाहायला....
- केकेआर संघाला सपोर्ट करण्यासाठी कर्णधार गौतम गंभीरची पत्नीही मैदानावर उपस्थित होती.
- या आधीही नताशा आयपीएलच्या बऱ्याच सामन्यांदरम्यान स्टेडियमवर दिसून आली होती.
- प्रसिद्ध म्यूझिक डायरेक्टर बप्पी लाहिडीही आपल्या पत्नीसह सामना पाहण्यासाठी आले होते.
- सिंगर ऊषा उत्थुपही कोलकात्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते.
- तर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी संघाची मालकीन नीता अंबानीदेखील दोन्ही मुलांसाह दिसून आली.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, कोण-कोण पोहोचले होते संघाच्या सपोर्टसाठी...