आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनच्‍या करियरमधील आज ऐतिहासीक दिवस, वनडेमध्‍ये ठोकले होते पहिले शतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याच्‍या आयुष्‍यात आजचा दिवस हा ऐतिहासीक आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 सप्टेंबर 1994 रोजी त्याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील पहिले शतक झळकावले आहे. त्‍यासाठी त्‍याला तब्बल 79 सामन्‍यांची वाट पहावी लागली. divyamarathi.com या पॅकेजच्‍या माध्‍यमातून सचिनच्‍या शतकांची माहिती देत आहे.

- असा होता सामना
सामना- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया
दिवस - 9 सप्‍टेंबर 1994
स्थळ- प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
सचिनची धावसंख्या- 110

पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून पाहा, सचिनच्‍या शतकांचा विक्रम..