आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटलर, स्टॅलिन, मुसोलिनी ते लादेन, लहानपणी असे निरागस दिसायचे हे क्रूर लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओसामा बिन लादेन - Divya Marathi
ओसामा बिन लादेन
एक जिनेवियन फिलॉसॉफरचे म्हणणे आहे की, सर्व लोक जन्मता चांगले असतात. मात्र त्याचे पालन-पोषण, करप्ट सोसायटी आणि काही विशेष परिस्थितीमुळे खतरनाक आणि कठोर व्यक्तीत बदल होतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही लोकांचे लहानपणीचे फोटो दाखविणार आहोत. लहानपणी खूपच मासूम, निष्पाप दिसणारे हे लोकांचे दुसरे नाव दहशतवादी असे झाले. हजारो लोकांच्या मृत्यूचे हे कारण होते...
पहिल्या फोटोत दिसत आहे तो लहान मुलगा पुढे दहशतवादी संघटना अल- कायदाचा संस्थापक बनला. त्याचे नाव आहे ओसामा बिन लादेन. तो या जगातील सर्वात क्रूर दहशतवादी मानला गेला. ओसामाने 9/11 हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. लहानपणीचा फोटो पाहून तुम्हाला कधीच वाटणार नाही की तो पुढे मोठा झाल्यावर इतका खतरनाक दहशतवादी बनेल.

पुढे स्लाईडद्वारे पाहा, लहानपणी कसे दिसायचे जगातील क्रूर हुकुमशहा व सत्ताधिश....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...