आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : क्रिकेटरचे बालपणीचे फोटो पाहून आपण चकीत व्‍हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनी. - Divya Marathi
महेंद्रसिंग धोनी.
बालपणीच्‍या आवडी- निवडी, सवयी, छंद मोठेपणी राहतीलच असे नाही. चेहरा आणि शरीरयष्‍ठीतही वाढत्‍या वयानुसार कमालीचे बदल होतात. लहानपणी लठ्ठ असलेले बरेच जण मोठेपणी सडपातळ असतात. काहींच्‍या बाबतीत विरूद्धही घडते. आपल्‍याला आपला अगदी लहानपणीचा फोटो दिसला तर, आपण आश्‍चर्यचकीत होऊन या बाबीची तुलना करतो. भारतीय क्रिकेटमध्‍येही असे खेळाडू पहायला मिळतात.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, आजचे स्‍टार क्रिकेटर लहानपणी कसे होते..