आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हालाही ओळखता येणार नाही हे स्‍टार क्रिकेटर्स, लहानपणी दिसायचे असे आता झाले असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंग. - Divya Marathi
युवराज सिंग.
युवराजसिंग, विराट कोहली, डडेजा, धोनी आणि रोहित शर्मा यांसारख्या स्टार इंडियन क्रिकेटर्सचा चाहता वर्ग फार मोठ्या आहे. यांचा खेळच नव्‍हे तर, विविध स्‍टाईलही चाहत्‍यांना आकर्षित करणा-या आहेत. आज स्टाइलिश असणारे हे क्रिकेटर्स लहानपणी अगदी साधारण होते.
आज युवीचा 34वा वाढदवस आहे. (12 डिसेंबर, 1981) त्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला दाखवणार आहोत अशाच काही स्टार क्रिकेटर्सचे बालणीचे PHOTOS. जे तुम्ही क्वचितच पाहिले असतील.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, स्‍टार क्रिकेटर्सचे बालपणीचे काही खास PHOTOS...