आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Chris Gayle Enjoying Family Time With Daughter Shares Photo On Instagram

आपली चिमुकलीसह असा वेळ घालवत आहे गेल आणि रैना, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेल मुलगी ब्लशसमवेत.... - Divya Marathi
ख्रिस गेल मुलगी ब्लशसमवेत....
स्पोर्ट्स डेस्क- आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल मुलगी ब्लशसोबत बिझी आहे. गेलने आपल्या चिमुकलीसह त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. गेल सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. वेस्ट इंडिजच्या कसोटीत संघात स्थान न मिळालेल्या गेलने काही दिवसापूर्वी म्हटले होते की, अजून रिटायर झालो नाही मी. रैनाही खेळवतोय आपल्या मुलीला....
- सुरेश रैना सुद्धा मुलगी ग्रेसियासोबत एन्जॉय करीत आहे.
- त्याने दिल्लीतील पावसाची मजा लुटतानाचा फोटो शेअर केला.
- रैना सुद्धा IPL-9 नंतर क्रिकेटपासून दूर आहे.
- भारतीय संघाच्या कसोटी व वनडे टीममध्ये त्याला स्थान मिळू शकले नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, सुरैश रैना आणि ख्रिस गेल यांचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...