आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle On Top In Most Runs Scorers In T20 Cricket

T20 मध्‍ये ख्रिस गेलने बनवले रेकॉर्ड, जाणून घ्‍या टॉप 10 बॅट्समन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्‍ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलच्‍या नावावर टी-20 क्रिकेटमध्‍ये 8 हजार धावांचा रेकॉर्ड तयार झाले आहे. गेल म्‍हणतो, 'कॅरेबियन प्रीमियर लीगच्‍या टी-20 मध्‍ये जमैका तालवाहकडून खेळल्‍यामुळे एवढ्या धावा होऊ शकल्‍या.' टी-20 मधील अशाच टॉप 10 फलंदाजांची मा‍हिती divyamarathi.com आपणास देत आहे.
ख्रिस गेलने किंग्सटनमध्‍ये सेंट लूसिया जाउक्सच्‍या विरोधातील सामन्‍यात 64 धावा काढल्‍या. याच पारीत त्‍याने शानदान छटकार ठोकत टी-20 मधील आठ हजार धावा पूर्ण केल्‍या. गेलने आतापर्यंत 217 टी- 20 मॅचेसमध्‍ये 8037 धावा केल्‍या आहेत. शिवाय गेलच्‍या नावे टी-20 मध्‍ये 15 शतक आणि 569 छटकारांचेही रेकॉर्ड आहे.
सुरेश रैना आहे टॉप 10 मध्‍ये
टी-20 मधील टॉप 10 बॅट्समनच्‍या यादीत सुरेश रैना या एकट्या भारतीय खेळाडूचा सहभाग आहे. रैनाच्‍या 203 मॅचमध्‍ये एकूण 5513 धावा आहेत . यापैकी 3699 धावा त्‍याने आयपीएलमध्‍ये बनवल्‍या. टॉप 10 मध्‍ये ऑस्‍ट्रेलिया, वेस्‍ट इं‍डिजचे तीन-तीन आणि न्‍यूझीलंड, इंग्‍लंड, भारत व नेदरलँडच्‍या प्रत्‍येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍ल‍िक करा, टॉप 10 बॅट्समनची कामगिरी पाहा