आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle Says Sorry On The Issue Of Flirting With Female Reporter On Live TV

पर्सनल लाइफमध्ये स्टायलिश आहे ही रिपोर्टर, डोळे पाहताच \'फिदा\' झाला ख्रिस गेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेल मेकलॉघलिन. - Divya Marathi
मेल मेकलॉघलिन.
ऑस्ट्रेलियाची स्पोर्ट्स रिपोर्टर मेल मेकलॉघलिन सध्या चांगलीच चर्चेत आहे. टी-20 लीग बिग बॅशमध्ये ख्रिस गेलने या स्टाइलिश रिपोर्टरच्या डोळ्यांची स्तूती करत तिला थेट सामन्यानंतर ड्रिंक करण्याचे आणि डेटवर येण्याचीच ऑफरच दिली. मात्र या प्रकरणावरून गोंधळ होताच त्याने माफी मागीतली. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करत फाइन लावण्यात आला आहे.
मेकलॉघलिनचे इंडियन कनेक्शन...
- मेल मेकलॉघलिन 'Network Ten' ची स्टार रिपोर्टर आहे.
- या आधी मेल 'Fox Sports' साठी काम करत होती.
- 'Fox Sports' साठी तिने इंडियन सुपर लीगही (आयएसएल) कव्हर केले आहे.
- ग्लासगो येथे आयोजित कॉमनवेल्थ (2014) कव्हएज
- विंटर ऑलिम्पिक आणि फीफा वर्ल्ड कप-2014 कवरेज

पर्सनल फॅक्ट्स
- संपूर्ण नाव: मेलेनी मेकलॉघलिन
- जन्म : 3 डिसेंबर, 1979 (वय 36)
- घर : सिडनी, न्यू साउथ वेल्स
- एक्स हसबॅन्ड : ल्यूक पॅनिक
- अवॉर्ड : ASTRA Awards for Favourite Personality (Female)

पुढील स्लाइड्सवर पाहा, मेलेनी मेकलॉघलिनचे आकर्षक डोळे आणि स्टायलिश फोटोज...