आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रिंक्स, मस्ती, पोल डान्स, गर्ल्स ते रोमान्स, गेलची बर्थ डे पार्टी सुरु होती रात्रभर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली गर्लफ्रेंड नताशा बेरिजसमवेत गेल - Divya Marathi
आपली गर्लफ्रेंड नताशा बेरिजसमवेत गेल
स्पोर्ट्स डेस्क- सिक्स मशीन ख्रिस गेल आपला बर्थ डे शाही अंदाजात सेलिब्रेट करणा-यापैकी एक मानला जातो. त्याचा 37 वा वाढदिवस बुधवारी धडाक्यात साजरा झाला. नेहमीप्रमाणे बर्थ डे पार्टीत ड्रिंक्स, मस्ती, पोल डान्स आणि रोमान्ससह पर्ल बीचवर रॉक म्यूझिकचा तडका होता. गेलचा बर्थ डे खरं तर 21 सप्टेंबरला होता मात्र, त्याचे बर्थ डे सेलिब्रेशन 16 सप्टेंबरपासून सुरु झाले होते. यासाठी खचाखच पाहुणे आले होते. गेल यासाठी मागील महिन्यापासून तयारी करत होता. पाहा, पार्टीतील exotic फोटोज
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गेलच्या 37 व्या बर्थ डेचे इंट्रेस्टिंग फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...