आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसोबत ख्रिस गेलने असे साजरे केले न्यू ईयर, Viral होताहेत PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्निवालमध्ये गर्लफ्रेंड नताशासोबत गेल.... - Divya Marathi
कार्निवालमध्ये गर्लफ्रेंड नताशासोबत गेल....
सेंट किट्स- वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर ख्रिस गेलने यावेळी नव्या वर्षाचे सेलिब्रेशन सेंट किट्समधील अल्ट्रा कार्निवलमध्ये केले. गेलने या सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडियो सोशल मीडिया शेयर केले आहेत. तेथे तो गर्लफ्रेंड नताशासोबत होता. कायमच काही तरी नवे करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गेलने यावेळी अनोखा ड्रेस घातला होता. त्यामुळे सोशल मिडियात त्याच्या न्यू ईयर सेलिब्रेशन ड्रेसची जोरात चर्चा आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गेलच्या सेलिब्रेशनचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...