आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Commentators Funny Faces During Copying Ishant Sharma After Bengaluru Test

जेव्हा कमेंटेटर्सनी उडविली इशांत शर्माची थट्टा, असे केले चित्रविचित्र चेहरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय मांजरेकर इशांतची नक्कल करताना.... - Divya Marathi
संजय मांजरेकर इशांतची नक्कल करताना....
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसरे टेस्ट मॅचमध्ये ईशांत शर्मा आपल्या चित्रविचित्र एक्सप्रेशनमुळे चर्चेत आला होता. या दरम्यान, मॅचच्या दुस-या दिवशी ईशांतने खूपच वाईट पद्धतीने तोंड वाकडे करत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथला चिडवताना दिसला होता. आता एक व्हिडिओ समोर आला ज्यात कमेंट्री करत असलेले कमेंटेटर्सची संपूर्ण टीम ईशांतची कॉपी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या दरम्यान, सर्व कमेंट्रेटर्स आपापल्या पद्धतीने इंडियन फास्ट बॉलरची नक्कल करताना त्याची थट्टा करत होते. ज्यात संजय मांजरेकरपासून ते ब्रेट ली आणि मॅथ्यू हेडेनचा समावेश आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कमेंटेटर्सनी कशा कशा पद्धतीने तोंड वाकडे करत उडवली इशांतची थट्टा...
बातम्या आणखी आहेत...