आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी महिला रेसलरला म्हणाला Prostitute, अशी राहिली रेंडी ऑर्टनची Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केली-केली(डावीकडे) आणि वाईफ किम्बरली समवेत रेंडी... - Divya Marathi
केली-केली(डावीकडे) आणि वाईफ किम्बरली समवेत रेंडी...
स्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार रेसलर रेंडी ऑर्टनची रेसलिंग करियरसोबतच त्याची पर्सनल लाईफ सुद्धा खूपच कॉन्ट्रोवर्शीयल राहिली आहे. 2 लग्ने आणि 1 अफेयरशिवाय महिला रेसलर केली-केलीसोबतचे त्याचे प्रकरण खूपच वादाचे राहिले. रेंडी ऑर्टनने 2011 मध्ये एका लाईव्ह रेडियो इंटरव्यू दरम्यान केली-केलीला Prostitute म्हटले होते. झाला होता जोरदार वाद....
 
- रेंडीने केली-केलीच्या पर्सनल लाईफबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. एवढेच नव्हे तर त्याने या लाईव्ह शो दरम्यान आपण ड्रग्स घेत असल्याचे सांगितले. ज्यानंतर त्याला WWE मधून बाहेर केले होते. 
 
2 लग्ने आणि 1 अफेयर-
 
- रेंडी ऑर्टनचे सर्वात पहिले नाव सुपरमॉडेल जेसिका हटिंगटनसोबत जोडले गेले होते. या दोघांचे काही फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आपल्या रिलेशनबाबत काहीही म्हटले नव्हते. यानंतर 2007 मध्ये ऑर्टनने समंता स्पेनो सोबत लग्न केले. मात्र हे लग्न केवळ 6 वर्षे चालले. 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 
- यानंतर रेंडीने 2015 मध्ये किम्बरले केसलरसोबत लग्न. आताही ती रेंडीची पत्नी आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रेंडी ऑर्टन आणि त्याची एक्स वाईफ आणि सध्याच्या पत्नीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...