कसोटी संघात आपली जागा निश्चित करण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा या वेळी चाहत्यांच्या कात्रीत सापडला आहे. श्रीलंकेविरोधात पहिल्या कसोटीमध्ये तो सुपरफ्लॉप ठरला. त्यामुळे त्याला अर्जून अवार्ड कसा जाहीर केला गेला असा प्रश्नही काही क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केला आहे. रोहित लंकेविरोधात 9 आणि 4 धावांची भागिदारी करू शकला. त्यामुळे सोशल मिडीयातून त्याच्या कामगिरीवर विविध प्रतिक्रीया उमटत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, क्रिकेटप्रेमींच्या प्रतिक्रीया..