आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Shows His Anger On Ravi Shastri As He Applies For The Coach Of India

आता रवी शास्त्री कोचच्या शर्यतीत, क्रिकेट फॅन्स काढत आहेत असा राग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- अनिल कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचे पद खाली झाले आहे. पण आता माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी सुद्धा या पदासाठी अर्ज केला आहे. यानंतर बोलले जाऊ लागले आहे की, शास्त्रींनाच ही जबाबदारी सोपवली जाणार आहे. याचे मुख्य कारण आहे, विराट कोहलीसोबत त्यांचे असलेले ट्यूनिंग. या दोघांत खूपच चांगले जमत असल्याचे सर्वांनाच माहित आहे. मात्र, या वृत्ताने क्रिकेट फॅन्स एकदम नाराज झाले आहेत. अनेक फॅन्सनी तर म्हटले आहे की, कुंबळेंच्या राजीनाम्यामागे विराट आणि शास्त्री यांचे षडयंत्र आहे. याच कारणामुळे क्रिकेट फॅन्स सोशल मीडियात वेगवेगळया प्रकारच्या कमेंट्स करत रवी शास्त्रींवर जोरदार राग काढत आहेत. 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सोशल मीडियात कोणत्या पद्धतीने फॅन्स काढत आहेत आपला राग...
बातम्या आणखी आहेत...