आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket Umpire Bruce Oxenford Wears Hand Shield In A IPL Match Between RBC Vs GL At Rajkot

हातात हे काय घालून मैदानावर उतरले अंपायर, पाहून सर्वांनाच वाटले आश्चर्य....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- आयपीएल-9 चा 19वा सामना रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरु आणि गुजरात लायंस यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे अंपायर ब्रूस ऑक्सेनफोर्ड हे हातात एक अजबच शील्ड घालून अंपायरिंग करताना दिसले. खरेतर ही अजब प्रकारची शिल्ड एक सेफ्टी डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस अंपायर्सचे गंभीर दुखापतीपासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि या सामन्यात प्रायोगिक तत्वावर हे डिव्हाइस अंपायरला देण्यात आले होते.

का भासली अशा प्रकारच्या डिव्हइसची आवश्यकता....
- आजकाल सामन्यांमध्ये मोठ्या बॅट वापरण्याल्या जात आहेत. एवढेच नाह तर पावरफुल शॉट्सदेखील खेळले जात आहेत. यामुळे अंपायर्सच्या सेफ्टीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
- क्रिकेट फील्डवर उपस्थित असलेल्या अंपायर्सकडे ताबडतोब रिअॅक्ट करण्या एवढा वेळ नसतो. यामुळे त्यांना गंभीर दुखापतही होऊ शकते.
- यामुलेच अंपायरच्या सुरक्षिततेचा विचार करता या सेफ्टी शील्डचा प्रयोग केला गेला.
- अंपायर्सचे दुखापतीपासून रक्षण करण्यासाठी असा प्रयोग पहिल्यांदाच झाला असे नाही. या आधीही असे प्रयोग अनेकदा झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आतापर्यंत अंपायर्सच्या सेफ्टीसाठी केले गेलेल्या प्रयोगांचे खास Photos...