आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधी संघाने अशी केली बॅटिंग, वनडेतील हे 10 सर्वाधिक स्कोरही पडला कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडने लंडनमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात मोठी धावसंख्या मिळाली असतानाही श्रीलंकेला 6 विकेटनी पराभूत केले. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 306 धावांचे भले मोठे टार्गेट मिळाले होते. जे घरच्या मैदानात मेजबान संघाने 11 चेंडू बाकी ठेवून सहज पार केले. तसं तर इंग्लंडने इतिहासात दुस-यांदाच इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करीत विजय खेचून आणला. यापूर्वी इंग्लंडने न्यूझीलंड संघाने दिलेले 350 धावांचे टार्गेट पार केले होते. या वृत्तात आम्ही तुम्हाला एकदिवसीय सामन्याच्या इतिहासात 10 मोठ्या धावसंख्या पार केलेल्या सामन्यांबाबत सांगणार आहोत. ज्यात मोठी धावसंख्याही छोटी ठरली. या टॉप 10 लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेला सामना आहे. पुढील स्लाईड्सद्वारे पाहा बाकी 9 सामन्याबाबत ज्यात दूस-या इनिंगमध्ये खेळणा-या संघानी भले मोठे लक्ष्यही कसे ठरवले छोटे...
बातम्या आणखी आहेत...