आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Banned For Life After Crazy Fight On Pitch

VIDEO : अँडरसनला बॅटने झोडपले, मॅचचे होत होते थेट प्रक्षेपण, दोघांवर बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅमिल्टन - बर्म्युडा देशाताअंतर्गत सुरू असलेल्‍या एका क्रिकेट मॅचमध्‍ये आंतरराष्ट्रीय खेळाडू जेसन अँडरसन याला प्रतिस्‍पर्धी संघातील फंलदाज ओब्रायन याने सामना सुरू असतानाच बॅटने झोडपले. विशेष म्‍हणजे या सामन्‍याचे बर्म्युडा देशातील काही वाहिन्‍यांवरून थेट प्रक्षेपण होत होते. त्‍यामुळे संपूर्ण बर्म्युडा देशाने हा प्रकार पाहिला. दरम्‍यान, बर्म्युडा क्रिकेट मंडळाने अँडरसनवर आजन्म तर ओब्रायनवर सहा महिन्यांची बंदी घालती आहे. इंटरनेटवर हा व्‍हीडिओ व्‍हायलर झाला.
अशी घडली घटना
फलंदाज जॉर्ज ओब्रायन हा फलंदाजी करत होता. दरम्‍यान, अँडरसनची किपर होता. त्‍याने ओब्रायनवर शाब्दिक कोटी केली. त्‍यामुळे दोघांत वाद झाला. परिणामी, ओब्रायनचा ताबा सुटला आणि त्याने बॅटने अँडरसनला मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...