आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुवनेश्‍वर कुमारला जिवे मारण्‍याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जमिनीशी निगडित व्यवहाराप्रकरणी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मेरठ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
भुवनेश्वरचे वडील किरणपालसिंह यांनी मेरठच्या इंचौली ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍याआधारे जिल्हा पोलीस प्रवक्त्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे. भुवनेश्‍वरच्‍या वडिलांनी बुलंद शहरातील बरारी येथील रणबीरसिंह यांच्यासोबत ८० लाख रुपयांचा जमिनीचा व्यवहार केला होता, असे त्‍यांचे म्‍हणने आहे.