वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर ख्रिस गेल सेक्स लाइफमुळे प्रचंड अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता त्याने एका ट्वीटने जाहीर केली आहे. गेलने ट्वीट केले की, त्याच्या सेक्स लाइफवर पूर्णविराम लागणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. आता मला माझ्या करिअरवर पूर्ण भर देता येईल. आय अॅम ब्लेस.
गेलने मंगळवारी बॅक सर्जरी केली. सर्जरी होण्याआधी त्याने काही ट्वीट्स केले. आता या सर्जरीमुळे गेल काही आठवडे खेळू शकणार नाही.
गेलने डॉक्टरच्या भेटीचे फोटोदेखील ट्विटरवर शेअर केले आहेत. गेलच्या डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, साधारणपणे गेल एक महिन्यानंतरच क्रिकेटच्या मैदानावर उतरु शकेल.
या आधी गेलने गर्लफ्रेंडसह मियामी येथे पार्टी केली. याचे फोटोदेखील त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, वेस्ट इंडीजच्या विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटोज...