आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिजनेसमॅन घरातील आहे गंभीर व पत्नी, बहिन राहते US मध्ये, अशी आहे FAMILY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहिण एकतासह गौतम गंभीर (डावीकडे) गंभीरची पत्नी नताशा (उजवीकडे) - Divya Marathi
बहिण एकतासह गौतम गंभीर (डावीकडे) गंभीरची पत्नी नताशा (उजवीकडे)
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार ओपनर राहिलेला क्रिकेटर गौतम गंभीर आज 35 वर्षाचा (14 ऑक्टोबर, 1981) झाला. मूळता लाजरा असलेला गंभीर आजही आपली पर्सनल लाईफ लाईमलाईटपासून दूर ठेवतो. खूप कमी लोकांना माहित आहे की त्याची पत्नी एक मोठ्या बिझनेसमॅन फॅमिलीतील आहे. तर, गंभीरची बहिण एकता बोस्टनमध्ये राहते. गंभीरच्या बर्थडे निमित्त आज आम्ही तुम्हाला त्याच्या फॅमिली मेंबर्सबाबत माहिती सांगणार आहोत. कोट्याधीश फॅमिलीतील आहे गौतमची पत्नी...
- गौतम गंभीरच्या पत्नीचे नाव नताशा जैन आहे. त्याचे लग्न 28 ऑक्टोबर 2011 रोजी गुरगाव येथे झाले.
- नताशा कोट्याधीश बिजनेसमॅन फॅमिलीतून येते. तिचे पिता टेक्सटाईल इंडस्ट्रालिस्ट आहेत.
- गौतमचे वडिल दीपक गंभीर आणि नताशाचे वडिल रवींद्र जैन सुमारे 30 वर्षापासून एकमेंकाना ओळखतात.
- नताशा बीबीए ग्रॅजुएट आहे. लग्नाच्या आधी तीन वर्षे या दोन्ही कुटुंबातील नाते मैत्रीतून फॅमिलीपर्यंत आले.
- दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर गौतम-नताशा यांचा साखरपुडा झाला व त्यानंतर एक वर्षांनी लग्न झाले.
- आता या कपलला एक मुलगी आहे. जिचे नाव आजीन असून तिचा जन्म 1 मे, 2014 रोजी झाला.
गौतम गंभीरची फॅमिली
- गौतमचे वडिल दीपक हे सुद्धा टेक्सटाईल बिजनेसमॅन आहेत. तर त्याची आई सीमा हाउस वाईफ आहे.
- गंभीरची बहिण एकता त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. ती बोस्टनमध्ये राहते. एकताचे लग्न 3 डिसेंबर, 2009 रोजी दिल्लीत झाले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गौतम गंभीरचा FAMILY ALBUM...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...