आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Gautam Gambhir Sister Return To Honeymoon

\'हनीमून\'हून परतली गौतम गंभीरची ब‍हीण, सासरी असा केला गृहप्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला- क्रिकेटर गौतम गंभीरची बहीण राधिकाचा नुकताच थाटात विवाह पार पडला. राधिका हनीमूनहून शुक्रवारी सासरी परतली. राधिकाचे सासरी पहाडी शैलीत स्वागत करण्‍यात आले.

सात डिसेंबरला झाला विवाह...
- गौतम गंभीरची चुलत बहीण राधिकाचा विवाह 7 डिसेंबरला झाला. आश्रय शर्मासोबत राधिकाने विवाह केला. त्यानंतर दोघे हनिमूनला गेले होते.
- राधिका ही सलमान खानची बहीण अर्पिता खानची जावू (जेठानी) आहे.
- अर्पिताचा विवाह माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे नातू आयुषसोबत झाला होता. आश्रय हा आयुषचा थोरला भाऊ आहे.

राधिकाने असा केला गृहप्रवेश...
आश्रय व राधिकाने हनिमूनहून परतल्यानंतर हिमाचल रुढी परंपरेप्रमाणे गृहप्रवेश केला. घरात विशेष पूजापाठ देखील करण्‍यात आला. राधिका काही दिवस सासरी राहाणार आहे. आश्रयचे वडील अनिल शर्मा हे हिमाचल प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आहेत. आश्रय यांचा बिझनेस आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, राधिकाच्या गृहप्रवेशाचे फोटोज...