आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटीची \'हमर\' असणारा धोनीनंतर भज्जी दुसरा क्रिकेटर, असे आहे कार कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भज्जीचा या हमर कारचा स्पेशल नंबर आहे. - Divya Marathi
भज्जीचा या हमर कारचा स्पेशल नंबर आहे.
स्पोर्ट्स डेस्क- 29 ऑक्टोबर रोजी क्रिकेटर हरभजन सिंह 1st मॅरेज अॅनिवर्सरी सेलिब्रेट करेल. सध्या क्रिकेटपासून दूर असलेला भज्जी एमएस धोनीनंतर हमर महागडी कारगाडी असणारा दुसरा इंडियन क्रिकेटर आहे. 2009 मध्ये त्याने ही कार लंडनहून मागवली होती. भारतात याची किंमत सुमारे 70 लाख रुपये आहे. तसेच टॅक्स आणि इतर चार्जेस पकडून ही कार 1 कोटी रूपयांना जाते. असे आहे भज्जीचे कार कलेक्शन...
- हरभजन सिंगजवळ दोन लग्झरी कार्स आहेत. यात खास आहे SUV हमर एच-2. भज्जीची ही लग्झरी कार ब्लॅक कलरची आहे.
- या कारला लंडनहून भारतात येण्यास 6 महिने लागले होते. हीच कार कॅप्टन कूल धोनीजवळ आधीच होती.
- भज्जीच्या या कारचा खास नंबर 0003 असा आहे. हा भज्जीचा लकी नंबर आहे. 3 जुलै त्याची बर्थ डेट आहे तसेच त्याच्या जर्सीचा नंबरही 3 च आहे.
- याशिवाय भज्जीजवळ फोर्ड एन्डेवर लग्झरी कार सुद्धा आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील वर्षी लग्नात त्याला BMW कार गिफ्ट मिळाली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या कुठे कुठे आहे हरभजन सिंगचे घर...
बातम्या आणखी आहेत...