आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भज्जीच्या पत्नीने शेअर केला मुलीचा पहिला PHOTO, मानले सर्वांचे आभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता बसराने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. - Divya Marathi
गीता बसराने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- 27 जुलै रोजी आई बनलेली क्रिकेटर हरभजन सिंगची आई मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. ट्विटरवर फोटो पोस्ट करताना तिने सर्वांचे आभार मानले आहेत. आपल्याला माहित असेलच की, गीताने मागील आठवड्यात लंडनमध्ये मुलीला जन्म दिला आहे. भज्जीही सध्या गीतासमवेत लंडनमध्ये आहे. साक्षी धोनीने सुद्धा असेच केले होते काहीसे...
- गीता बसराने जो फोटो शेयर केला आहे त्यात तिच्या मुलीने तिची करंगळी पकडलेली दिसत आहे.
- भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षीने जिवाला जेव्हा जन्म दिला होता त्यानंतर काही दिवसांनी अशाच प्रकारचा फोटो शेअर केला होता.
- साक्षी धोनीने मुलगी जिवाच्या हाताचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता.
- या वर्षी 15 मे रोजी सुरेश रैना सुद्धा मुलीचा पिता बनला आहे.
- त्याने तर मुलगी जन्माला येताच तिचे अनेक फोटोज सोशल मीडियात शेयर केले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भज्जी, रैना आणि धोनी यांच्या मुलींची पहिली झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...