आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही ओळखता या क्रिकेटरला? कोण आहे हा, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांसोबतचे क्रिकेटरचा बालपणीचा फोटो. - Divya Marathi
वडिलांसोबतचे क्रिकेटरचा बालपणीचा फोटो.
स्पोर्ट्स डेस्क - आजकाल स्टाइलिश दिसणारे अनेक स्टार इंडियन क्रिकेटर्स बालपणी अगदी सर्वसाधारणच दिसायचे. त्यांचा लूक बालपणी अत्यंत सामान्य होता. आज येथे आम्ही आपल्याला ज्या क्रिकेटरचे नाव सांगणार आहोत, ते नाव ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्या शिवाय राहणार नाही. आम्ही आपल्याला या क्रिकेटरच्या बालपणीचे काही असे फोटोज दाखवणार आहोत. जे तुम्हीही क्वचितच पाहिले असतील.

फादर्स डेच्या निमित्ताने शेअर केलेले हे खास फोटोज...
- या फोटोमध्ये आताचा स्टार क्रिकेटर वडिलांसोबत दिसत आहे.
- हा आहे विराट कोहली आणि त्याचे वडिल प्रेम कोहली.
- विराटने हा फोटो फादर्स डेच्या निमित्ताने शेअर केला होता.
- विराट फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.
- आज विराट टीम इंडियाचा सर्वात स्टायलिश क्रिकेटर्सपैकी एक आहे.
- त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी असून, तो तरूणांचा आयडल आहे.

पुढील स्लाइड्सवर फोटोतून पाहा, बालपणीपासून ते इंटरनॅशनल डेब्यू करेपर्यंत कसा बदलत गेला विराट...
बातम्या आणखी आहेत...