आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा \'गे\' मॅग्झिनसाठी अँडरसनने दिली होती न्यूड पोझ, मॉडेल वाइफसुद्धा नाही मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीबरोबर क्रिकेटर जेम्स अँडरसन. - Divya Marathi
पत्नीबरोबर क्रिकेटर जेम्स अँडरसन.
इंग्लंडचा स्टार फास्ट बॉलर जेम्स अँडरसन याने 30 जुलैला त्याचा 33 वा वाढदिवस साजरा केला. अँडर्सन मैदानावर फार आक्रमक वाटत आसला तरी प्रत्यक्षात मात्र तो फारच केअरिंग आणि शांत स्वभावाचा आहे. त्याला टूरवर जाण्यापेशक्षाही घरी वेळ घालवायला आधिक आवडते. एवढेच नाही तर, तो समलैंगिक लोकांच्या बाबतीतही प्रचंड जागरूक आहे. याने तर गे-मॅगझिनसाठी न्यूड पोझदेखील दिल्या आहेत. न्यूड पोझ देन्यात त्याची मॉडेल पत्नी सुद्धा मागे नाही.
काही पर्सनल फॅक्ट्सः
- जेम्स अँडरसनचे वडिल एक ऑप्टीशियन तर, त्याची आई हाउसवाइफ होती.

- केवळ तीन डेटिंगमध्येच जेम्सने मॉडेल गर्लफ्रेंड डॅनियेला लॉयडशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांची ओळख 2004 मध्ये झाली आणि आणि लग्न 2006 मध्ये झाले.

- अँडरसनची पहिली मुलगी लोला रोसचा जन्म 8 जानेवारी 2009 ला झाला तर, 9 डिसेंबर 2010 मध्ये त्याच्या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला.

- सप्टेंबर 2010 मध्ये जेम्स अँडरसन याने ब्रिटनच्या प्रसिद्ध 'गे' मॅगझिन 'अॅटीट्यूड'साठी न्यूड फोटोशूट केले. असे करणारा तो पहिला क्रिकेटर आहे. त्या मॅगझिनचे कव्हर पेज लाँच झाल्यानंतर तो म्हणाला होता, "जर क्रिकेट जगतात कुणी समलैंगिक खेळाडू असतील तर त्यांनी कमीपणा न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे आले पाहिजे."

प्रोफेशनल फॅक्ट्सः
- जेम्स अँडरसन याने करिअरच्या डेब्यू टेस्ट मॅचमध्येच 5 विकेट्स घेतल्या होता. 23 मे 2003 मध्ये लॉर्ड्वर डेब्यू करताना त्याने एकूण 73 रन देत झिंबाब्वेचे पाच फलंदाज बाद केले होते.

- अँडरसन इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेणारा बॉलर आहे. त्याने 107 मॅचमध्ये 407 विकेट्स घेतल्या आहेत.

- लंकाशायरसाठी खेळताना हॅट्रिक करणारा सर्वात कमी वयाचा बॉलर असा रेकॉर्ड अँडरसनच्याच नावे आहे. त्याने 14 मे 2003 मध्ये 20 वर्ष 288 दिवसात हा पराक्रम केला आहे.
- अँडरसनन हा शिघ्रकोपी आहे. 2010-11 च्या अॅशेज मालिकेत पर्थ टेस्टदरम्यान मिचेल जॉनसनने त्याच्याबरोबर शिवीगाळ केली होती. त्यानंतरच्या दुसऱ्याच बॉलवर जिमीने बॅटिंग क्रिजवर असलेल्या जॉनसनचा साथिदार रेयान हॅरिसला क्लिन बोल्ड केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा, इंग्लिश क्रिकेटर जेम्स अँडरसनच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफशी संबंधित काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्स...