आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Martin Guptill And Laura McGoldrick Love Story

क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती ही जर्नलिस्ट, आफ्रिदीच्या इंटरव्ह्यूने आली चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्टिन गुप्टिल आणि लॉरा मॅक्गोल्डरिक. - Divya Marathi
मार्टिन गुप्टिल आणि लॉरा मॅक्गोल्डरिक.
न्यूझिलंड- पाकिस्तानदरम्यान नुकत्याच झालेल्या क्रिकेट मालिकेत जर्नलिस्ट लॉरा मॅक्गोल्डरिक शाहिद आफ्रिदीच्या इंटरव्ह्यूमुळे चर्चेत आली होती. तिने याचा फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केला होता. लॉरा किवी ही क्रिकेटर मार्टिन गुप्टिलची पत्नी आहे. या कपलची ओळख 2011 मध्ये झाली. बऱ्याच दिवसांच्या डेटिंगनंतर हे लग्नाच्या बेडीत आडकले.

टीव्ही शोमध्ये झाली होती फर्स्ट मीटिंग...
- लॉरा टीवी प्रेझेंटर आणि रेडियो जॉकी आहे. एका शोदरम्यानच तिची मार्टिन गुप्टिलशी पहिल्यांदा ओळख झाली.
- साल 2011 मध्ये स्काय टीव्हीच्या क्रिकेट शोमध्ये तिने गुप्टिलचा इंटरव्हयू घेतला होता. तो लॉराचा दुसरा टीव्ही इंटरव्ह्यू होता.
- याच दरम्यान हे दोघे एक-मेकांचे मित्र बनले. तेव्हा यांचे रिलेशनशिप बरेच चर्चेत होते. साधारणपणे दोन वर्षांच्या डेटिंगनंतर 2013 मध्ये मार्टिनने तिला प्रपोज केले.
- यानंतर साधारणपणे एक वर्षाने सप्टेंबर, 2014 मध्ये मार्टिन-लॉरा यांचे ऑकलंड येते ग्रॅन्ड वेडिंग झाले.
- वर्ल्ड कप 2015 मध्ये न्यूझिलंडचा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला. या सामन्यात मार्टिनला चीअर करण्यासाठी लॉराही पोहोचली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लॉरा मॅक्गोल्डरिकचे काही खास PHOTO'S...