आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Raina's Karwa Chauth Celebration Selfie

सुरेश रैनाचा ‘करवा चौथ सेल्फी’, पत्नीच्या हातावर काढली मेंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी. - Divya Marathi
सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी.
क्रिकेटर सुरेश रैनाने पत्नी प्रियंका चौधरीसह करवा चौथ (30 ऑक्टोबर) सेलिब्रेट केले. हे प्रियंकाचे पहिलेच करवा चौथ व्रत होते. याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. यात रैना आणि प्रियंका सोबत दिसत आहेत. रैना आणि प्रियंकाचा विवाह 3 एप्रिल 2015 ला झाला होता. द. आफ्रिकेविरूद्ध टी-20 आणि वन डे सीरीज संपल्यानंतर रैना आता कुटुंबियांसह वेळ घालवत आहे.
मेंदीही लावली.
सोशल मीडियावर रैनाचा एक फोटो शेअर होत आहे. यात तो हातावर मेंदी लावताना दिसत आहे. मात्र यात प्रियंका चौधरी दिसत नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रैना-प्रियंकाटे काही खास फोटोज...