आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जडेजाचे रिसेप्शनः ग्लॅमरस लुकमध्ये दिसली रीवाबा, पार्टीत पोहोचले स्टार क्रिकेटर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - रवींद्र जडेजा आणि रीवाबा रविवारी लग्नाच्या बंधनात अडकले. यानंतर येथील सीजंस हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रीवाबा वेस्टर्न वेडिंग गाउनमध्ये दिसून आली. तर जडेजाने ब्लू सूट परिधान केला होता. सोमवारी हे दोघे हाडाटोडा या मुळगावी गावी जाणार आहेत. तेथेही एका वेडिंग पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

पार्टीसाठी पोहोचले हे क्रिकेटर्स, तयार करण्यात आल्या होत्या 35 डिशेस...
- जडेजा-रीवाबाच्या रिस्पेशन पार्टीमध्ये आयपीएल टीम गुजरात लायंसचे बरेच क्रिकेटर्स आले होते.
- यावेळी अंडर 19 संघाचे स्टार प्लेयर इशान किशनही पोहोचला होता. सर्व क्रिकेटर्सला येथे रजवाडी साफा बांधण्यात आला.
- गेस्टसाठी 35 प्रकारच्या डिशेस तयार करण्यात आल्या होत्या. यात वषेशतः पंजाबी, दक्षिण भारतीय डिशेसचा समावेश होता.
- साधारणपणे 10 प्रकारचे सॅलड तयार करण्यात आले होते. एवढेच नाही तर मिठाईच्याही बऱ्याच व्हरायटीज होत्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रवींद्र जडेजा आणि रीवाबाच्या रिसेप्शन पार्टीचे खास Photos...
बातम्या आणखी आहेत...