आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Ravindra Jadeja And Rivaba Solanki\'s Wedding Album

जेडेजा-रीवाबाचा संगीत ते रिसेप्शनपर्यंतचा सोहळा एका क्लिकवर, पाहा 20 PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (गुजरात) - 17 एप्रिल रोजी लग्न झालेला क्रिकेटर रवींद्र जडेजा गुरुवारी पुन्हा क्रिकेट मैदानवर परतण्याची शक्यता आहे. 15 एप्रिलपासून त्याच्या लग्नाचा कार्यक्रम सुरु झाला होता आणि 18 एप्रिलपर्यंत चालला. जडेजाने राजकोटची इंजिनिअर रीवाबा सोलंकीसोबत लग्न केले आहे.

कोणत्या दिवशी कोणता प्रोग्राम
- 15 एप्रिलला रीवाबाची मेंदी सेरेमनी झाली होती. त्याच दिवशी प्रथम रवींद्रला हळद लागली आणि मग मेंदीचा सोहळा रंगला.
- दुसऱ्या दिवशी अर्थात 16 एप्रिलला संगीत सेरेमनीचे आयोजन झाले होते. त्यात जडेजा आणि रीवाबाने सर्वांच्या आग्रहाखातर ठेका धरला होता.
- त्याच दिवशी तलवार विधी झाला, त्यात रीवाबाची पाठवणी झाली होती.
- 17 एप्रिलला राजकोटच्या सीजन्स हॉटेलमध्ये जडेजा आणि सोलंकीचा विवाहसोहळा झाला . त्याच रात्री जडेजाच्या कुटुंबियांनी रिसेप्शन दिले.
- 18 एप्रिलला नवविवाहित दाम्पत्य जेडाजाच्या गावी गेले होते. त्यानंतर सायंकाळी रीवाबाच्या कुटुंबाने ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रवींद्र जडेजा आणि रीवाबा सोलंकी यांचा वेडिंग अल्बम...