राजकोट- भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाचे लग्न रीवाबासोबत एप्रिल महिन्यात झाले. लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस रीवाबाने सोमवारी साजरा केला. जडेजाच्या कुटुंबियांनी सूनबाईला बर्थडे गिफ्ट म्हणून डायमंड-गोल्ड नेकलेस भेट दिला. रवींद्र जडेजाने पत्नीला काय गिफ्ट दिले याचा खुलासा अजून झाला नाही. केक काटून सेलिब्रेशन, पंजाबी-चायनीज डिनर…
- सोमवारी रात्री रीवाबाचा बर्थडे जड्डुस रेस्टांरंटमध्ये सेलिब्रेट केला गेला.
- यात रवींद्रने आपल्या खास मित्रांना आमंत्रित केले होते.
- तसेच शानदार सेलिब्रेशन पण पत्नीपासून गोपनीय ठेवले होते.
- यात बर्थ डे बॅश पार्टीत जवळचे मोजकेच लोक उपस्थित होते.
- पाहुण्यांसाठी पंजाबी-चायनीज डिनरची व्यवस्था केली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जडेजाची पत्नी रीवाबाच्या बर्थ डेचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)