आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Rohit Sharma And Ritika Sajdeh Latest Photos

PHOTOS - सुट्यांमध्‍ये रितीका- राेहितचा एन्‍जॉय, आणखी बघा कोण कुठे फिरत आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित शर्मा आणि प्रेमिका रितिका सजदेह. - Divya Marathi
रोहित शर्मा आणि प्रेमिका रितिका सजदेह.
झिम्‍बाब्‍वे दौ-यादरम्‍यान ज्‍या भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्‍यात आली ते सध्‍या कुटूंबासह एन्‍जॉय करत आहेत. स्टार क्रिकेटर रोहित शर्मा आणि त्‍याची प्रेमिका रितिका सजदेह हे सुट्यांचा आनंद घेत असल्‍याचे फोटा नुकतेच व्‍हायरल झाले आहेत.
मात्र, या क्रिकेटर्सच्‍या जोड्या सध्‍या कुठे फिरत आहेत हे समोर आले नसले तरी त्‍यांचे फोटो सध्‍या समोर आले आहेत. आईपीएल-8 च्‍या दरम्‍यान आपल्‍या वाढदिवसाच्‍या काही दिवस आधी राेहितने रितिकाला एका स्‍पोर्ट्स क्‍लबमध्‍ये प्रपोज करून लग्‍नासाठी मागणी घातली होती. आईपीएल संपल्‍यानंतर एका कौटूंबिक कार्यक्रमात या दोघांचा साखरपुडाही झाला. आता मात्र रोहितचे चाहते त्‍याच्‍या लग्‍नाची वाट पाहत आहेत.
कोण कुठे साजरी करतोय सुटी
रोहित व्‍यतिरिक्‍त एम. एस. धोनी रांचीमध्‍ये आपल्‍या घरी आहे. विराट कोहली दक्षीण अफ्रीकेत सुटी साजरी करून काही दिवसांपूर्वी विंबलडन येथे गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत दिसून आला. सुरेश रैना पत्नी प्रियंका चौधरी सोबत काश्मिर येथे सुटी साजरी करत आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा रोहित आणि रितिकाचे खास फोटो..