आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रोहित-रितिकाचे शुभमंगल, लग्नात असे दिसत होते दोघे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर पोझ देताना रोहित शर्मा आणि रितिका सजदेह. रोहितच्या उजवीकडून बॉलीवुड अॅक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा आणि रितिकाच्या डावीकडून त्यांची मैत्रीण. - Divya Marathi
लग्नानंतर पोझ देताना रोहित शर्मा आणि रितिका सजदेह. रोहितच्या उजवीकडून बॉलीवुड अॅक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा आणि रितिकाच्या डावीकडून त्यांची मैत्रीण.
मुंबई- भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू रोहित शर्मा काल रविवारी रितिका सजदेहबरोबरब लग्नाच्या बंधनात आडकला. हा विवाह सोहळा मुंबईच्या हॉटेल ताज लॅन्ड्समध्ये पार पडला. लग्ना नंतर लगेचच याच हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. या लग्नासाठी नीता अंबानी, विराट कोहली, युवराजसिंग आणि बॉलीवुड स्टार सोहेल खान, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक दिग्गज पोहोचले होते.
निता अंबानींनी दिली होती पार्टी
लग्नाआधी अंबानी कुटुंबाने रोहित शर्मा - रितिका सजदेह आणि हरभजनसिंग - गीता बसरा यांना शुक्रवारी जंगी पार्टी दिली होती. या पार्टीत महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, बॉलीवुड स्टार शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटिज सहभागी झाले होते.
आज संगीत सेरेमनी
- साधारणपणे संगीत सेरेमनीचा कार्यक्रम लग्नाच्या आधी असतो. मात्र रोहितच्या लग्नात तो लग्नंनानंतर म्हणजे आज 14 डिसेंबरला होणार आहे.
-रितिकाने या कार्यक्रमासाठी जबरदस्त तयारी केली आहे.
- या कार्यक्रमाचे आयोजन रितिकाचा भाऊ कुणाल याने केले आहे.
- त्याने या कार्यक्रमाच्या स्वतंत्र पत्रिका तयार केल्या आहेत. संगीत सेरेमनीचा कार्यक्रम हॉटेल 'द सेंट रेगिस' येथे होणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाह, रोहित-रितिकाच्या लग्नाचे काही खास फोटोज... बरोबरच पार्टीत सहभागी झालेल्या क्रिकेटर्सचे खाश PHOTOS...