आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा Photo शेयर करत क्रिकेटरची Wife म्हणाली, '1 वर्ष झाले, चल परत करू'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितिकाने हाच रोहित शर्माबरोबरचा फोटो टि्वट केले आहे. - Divya Marathi
रितिकाने हाच रोहित शर्माबरोबरचा फोटो टि्वट केले आहे.
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने सोशल मीडियात एक फोटो शेयर करत लिहले आहे की,‘विश्वास बसत नाही की एक वर्ष झाले रोहित शर्मा. चला परत करूया.’ या फोटोत रोहित आणि रितिका रोमान्स करताना दिसत आहे. फोटो शेयर केल्यानंतर फॅन्सनी या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे रितिकाने लिहले असे...
- रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या लग्नाला एक वर्ष झाले. आज त्यांची फर्स्ट मॅरेज एनिवर्सिरी आहे.
- याचनिमित्त विशेज देताना रितिकाने लिहले, Can't believe it's been a year Rohit Sharma. let's do it again!!
- 13 डिसेंबर, 2015 रोजी या जोडप्याचे मुंबईत लग्न झाले होते. या लग्नात क्रिकेटरपासून बॉलिवूड आणि बिजनेसवर्ल्डचे सेलेब्स सहभागी झाले होते.
- रितिका-रोहितने यापूर्वी एप्रिल, 2015 मध्ये यंगेजमेंट केली होती. जेव्हा रोहितने रितिकाला अचानक प्रपोज केले होते.
- यंगेजमेंटच्या आधी या जोडप्याने सुमारे 6 वर्षे एकमेंकाना डेट करत होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोहित आणि रितिकाचे निवडक वेडिंग फोटोज....
बातम्या आणखी आहेत...