आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज काल हिच्यासोबत पार्टी करतोय शेन वॉर्न, समोर आले हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीजे हवाना ब्राउन आणि शेन वॉर्न - Divya Marathi
डीजे हवाना ब्राउन आणि शेन वॉर्न
लॉस एंजिलिस- माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नच्या पार्टीचा सिलसिला सध्या लॉस एंजिसिलमध्ये सुरु आहे. तो ही प्रसिद्ध डीजे हवाना ब्राउनसोबत. दोघांनी सोशल साईट इंस्टाग्रामवर याची माहिती दिली. हे दोघे I'm A Celebrity! Get Me Out Of Here टीव्ही शोमध्ये एकत्र आले होते. यानंतर हे दोघे एकमेंकांच्या जवळ आल्याचे बोलले जाते. प्ले ब्वॉयची इमेज असलेल्या वॉर्न मागील काही दिवस एंजिलिसमध्ये आहे. काही दिवसापूर्वी तो फ्रेंड्ससोबत पुल पार्टी करताना दिसला होता. डीजेने लिहले आम्ही पार्टी करून डिस्ट्रॉय करू एंजिसिल...
- शेन वॉर्नने लिहले की, So good to catch up with this gorgeous girl @djhavanabrown such a cool person. We are going to rip up #Vegas tonight hahah ✔️🎉🍾😂💋
- दूसरीकडे हवानाने लिहले, We are going to destroy Vegas!! @shanewarne23 😝.
- 2015 मध्ये हवानाने विंसी डेलटिटोसोबत इंगेजमेंटची घोषणा केली होती.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, सोशल साईटवर समोर आलेले फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...