स्पोर्ट्स डेस्क - स्टार क्रिकेटर शेन वॉर्नचा मुलगा जॅकसन सध्या तुफान चर्चेत आहे. 15 वर्षांचा मिसरूडही न फुटलेला हा पोरगा चर्चेच असण्याचं कारण क्रिकेट नाही तर, त्याच प्रेम प्रकरण आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार जॅकसन हा काटिया गुनल नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या आधीही त्याच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा माध्यमांमध्ये आल्या आहेत.
शेन वॉर्नच्या अफेयरची लिस्ट...
- 14 वर्षांनी लहान एमिली स्कॉट.
- 18 वर्षांनी लहान लिज हर्ले.
- 2000 मध्ये ब्रिटिश नर्स डोना राइटने वार्नवर अश्लील मॅसेज केल्याचा आरोप केला होता.
- 2006 मध्ये एमटीवी प्रेझेंटर कॉरॅली इचॉल्ट्ज आणि एम्मासोबत त्याचे न्यूड फोटोजदेखील समोर आले होते.
- 1995 मध्ये सिमोनसोबत केले होते लग्न. 2005 मध्ये झाला होता घटस्पोट.
सोशल साइटवर फोटोच फोटो...
- जॅकसनचे सोशल साइट अकांउटवर काटिया गुनलसोबत भरपूर फोटोज आहेत.
- हे दोघे साधारणपणे गेल्या 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एवढेच नाही तर हे सार्वजनिक ठिकाणीही अनेकदा सोबत दिसून येतात.
पुढाल स्लाइड्सवर पाहा, शेन वॉर्नचा मुलगा जॅकसन आणि त्याची गर्लफ्रेंड काटिया गुनलचे रोमॅन्टीक Photos...