आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Sourav Ganguly\'s Family Members In Photos

10 वर्षे क्रिकेट खेळलाय गांगुलीचा भाऊ, पाहा फॅमिली मेंबर्सचे खास PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाविकडून- सौरव गांगुली पत्नी डोना, वहिनी आणि भाऊ स्नेहशीषसह. - Divya Marathi
डाविकडून- सौरव गांगुली पत्नी डोना, वहिनी आणि भाऊ स्नेहशीषसह.
माजी इंडियन क्रिकेटर सौरव गांगुलीची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी स्टोरी पेक्षा कमी नाही. कोर्ट मॅरिजनंतर 21 फेब्रुवारी, 1997 रोजी त्याने रीति-रिवाजाने दुसऱ्यांदा लग्न केले. या लग्नात दोघांचेही कुटुंबीय सहभागी झाले होते. सौरवने 21 फेब्रुवारीला 19वा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला.

अशी आहे गांगुलीची फॅमिली...
- गांगुली स्टार क्रिकेटर होण्या आधिच त्याचे कुटुंब कोलकात्यात प्रसिद्ध होते.
- त्याचे वडिल चंडीदास गांगुली हे यशस्वी बिझनेसमन होते. 2013 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले.
- आई निरुपा गांगुली सौरवने क्रिकेटर व्हावे याला त्यांचा विरोध होता.
- गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहशीष. याचा जन्म जून 1968 मध्ये झाला. तोही बिझनेसमन आहे.
- स्नेहशीष क्रिकेटर क्रिकेटरही होता. त्याने साधारमपणे 10 वर्षे बंगालसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेले आहे.
- बॅट्समन म्हणून त्याने 59 फर्स्ट क्लास सामन्यांत 2534 धावा केल्या आहेत. यात 6 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 158 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या.
- 18 लिस्ट-ए सामन्यात एका अर्धशतकासह 275 धावा. यात 59 धावा बेस्ट स्कोर
- सौरवने 1997 मध्ये डान्सर डोना रॉय हिच्याशी लग्न केले. यांना एक मुलगीही आहे. तिचे नाव आहे सना.
कारपासून ते स्टार्सपर्यंत, अशी आहे गांगुलीची पसंत...
फेव्हरिट कार- रेड मर्सडीज
फेव्हरिट खेळे- क्रिकेट आणि फुटबॉल
फेव्हरिट क्रिकेटर्स- सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड़, ब्रायन लारा, स्टीव वॉ
फेव्हरिट फुटबॉलर- पेले
फेव्हरिट टेनिस प्लेयर्स- पीट सॅम्प्रस, लिअँडर पेस
फेव्हरिट स्पोर्ट्सवुमन- स्टेफी ग्राफ
फेव्हरिट अॅक्टर्स- अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सौमित्र चटर्जी
फेव्हरिट अॅक्ट्रेस- ऐश्वर्या राय, रवीना टंडन
फेव्हरिट फिल्म- शोले
फेव्हरिट फूड- बिरयानी, बंगाली डिशेज, थाई फूड
फेव्हरिट हॉलिडे डेस्टिनेशन- लंडन आणि दार्जिलिंग
फेव्हरिट सिटी- लंडन आणि कोलकाता
फेव्हरिट ऑथर- सत्यजीत रे

पुढील स्लाइड्सवर पाहा, सौरव गांगुलीची फॅमिली मेम्बर्सचे खास फोटोज...