आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Suresh Raina Visited In Laws With Wife Riyanka

धोंड्याचा महिना संपल्यावर सासूरवाडीत गेला सुरेश रैना, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेश रैना  आणि पत्‍नी  प्रियंका - Divya Marathi
सुरेश रैना आणि पत्‍नी प्रियंका
बागपत(उत्‍तर प्रदेश) - भारतीय क्रिकेट संघातील अष्‍टपैलू खेळाडू सुरेश रैनाचे काही दिवसापुर्वीच लग्‍न झाले आहे. लग्‍नानंतर पहिल्‍यांदाच तो पत्‍नी प्रियंका सोबत सासुरवाडीला गेला आहे. तेथे त्‍यांनी एका मंदिरात जावून पुजा केली आणि त्‍यानंतर सासुरवाडीतील लोकांसोबत क्रिकेट खेळण्‍याचा आनंद घेतला. लोकांनी त्‍याला पहिल्‍यांदा 22 पावलांची पीच सोडून षटकार मारतांना पाहिले.
लग्‍नानंतर सासुरवाडीत जायची पहिली वेळ
सुरेश रैना पहिल्‍यांदा सासुरवाडी बामनोली या गावात गेला आहे. भारतीय संघातील स्‍टार क्रिकेटरला पाहून बामनोली गावातील लोक आनंदी झाले. रैनानेही कोनाला नाराज केले नाही. सगळयांची भेट घेवून ऑटोग्राफ पण दिले. आणि गावक-यांसोबत क्रिकेट खेळण्‍याचा आनंद देखील घेतला. रैना गावात आल्‍याने लोक खुप आनंदी झाले होते हे त्‍यांच्‍या चेह-यावरून जानवत होते.

सेलिब्रिटी पती हा प्रत्‍येक मुलींचा स्‍वप्‍न- प्रियंका
प्रियंकाने सांगितले की, प्रत्‍येक मुलींचा स्‍वप्‍न असतो की, तीला जीवन साथी हा सेलिब्रिटी व्‍यक्ति मिळावे, ज्‍यांची एक झलक पाहण्‍यासाठी लोक तरसतात, प्रियंका स्‍वताला खुप नशिबवान समजते आणि देवाला धन्‍यवाद देते की, तिला सुरेश रैना सारखा जिवनसाथी मिळाला. सुरेश रैनाच्‍या खेळाचे लाखो लोक चाहते आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करून पहा सुरेश रैनाचे सासुरवाडीतील फोटो....