आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Suresh Raina With Wife Present In Pune Delhi Football Match

पत्नीसोबत फुटबॉल मॅच बघायला गेला सुरेश रैना, फॅन्ससोबत घेतला सेल्फी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पुणे आणि दिल्ली संघांमध्ये गुरुवारी झालेली फुटबॉल मॅच बघण्यासाठी टीम इंडियाचा क्रिकेटर सुरेश रैना पत्नीसह गेला होता. इंडियन सुपर लीग 2015 च्या या सामन्यात दिल्ली डायनामोज टीमला सपोर्ट करण्यासाठी रैना आला होता. याच टीमची जर्सी त्याने घातली होती. यावेळी त्याच्यासोबत पत्नी प्रियंका चौधरीही होती. रैनाने येथे फॅन्ससोबत सेल्फीही घेतले.
प्रियंकाला आवडतो फुटबॉल
प्रियंकाने एका क्रिकेटरसोबत लग्न केले असले तरी तिला फुटबॉल जास्त आवडतो. लग्नापूर्वी एका मुलाखतीत रैनाने याचा खुलासा केला होता. लग्न झाल्यावर हे कपल नेदरलॅंडमध्ये झालेला एक फुटबॉल सामना बघण्यासाठी गेले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सुरेश रैना आणि पत्नी प्रियंका चौधरी यांचे इतर फोटो.....