आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बॅटिंगच नाही तर डान्सिंगमध्येही \'मास्टर\' आहे विराट, खास आहे डान्स स्टाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ. - Divya Marathi
व्हिडिओ.
27 वर्षांचा झालेला (5 नोव्हेंबर, 1988) स्टार इंडियन क्रिकेटर विराट कोहली ऑफ द फील्डदेखील जबरदस्त पॉपुलर आहे. याचे कारण त्याचा खेळच नाही तर त्याची स्टाइलदेखील आहे. बॅटिंग शिवाय त्याचा डान्सदेखील अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष करून आयपीएलमध्ये आपली टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा सहकारी क्रिकेटर ख्रिस गेलसह त्याने केलेला गंगनम स्टाइल डांस बरेच दिवस चर्चेत होता. या शिवाय विराट चॅम्पियन्स लीग आणि इतरही पार्टीजमध्ये डान्स करताना दिसून आला आेह.
आम्ही आपल्याला द्खवत आहोत, असाच एक वीडिओ ज्यात विराट वेगवेगळ्या प्रसंगी डान्स करताना दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, डान्स करतानाचे विराट कोहली चे काही खास फोटोज...