आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे विराट कोहलीचे घर, हे पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीचा घरातील फोटो. - Divya Marathi
विराट कोहलीचा घरातील फोटो.
विराट कोहली 5 नोव्हेबरला 27 वा वाढदिवस साजरा करणार आहे. विराट दिल्लीत राहतो. त्याचे घर मीरा बाग परिसरात आहे. काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली हेती की, विराट दिल्लीतील गुडगावला लवकरच शिफ्ट होणार आेह.
सोशल मीडियावर आले फोटो
सोशल मीडियावर विराट कोहलीच्या घराचे फोटो आले आहेत. त्याच्या घरात अनेक फोटोज आेहेत. त्याने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खरात वेळ घालवतानाचे काही फोटोज शेअर केले. यात तो कधी मित्रांसह तर कधी डॉगी ब्रूनोसह दिसतो. आम्ही आपल्याला विराट कोहलीच्या बर्थडेनिमित्त त्याच्या घरातील काही फोटोज दाखवत आहोत.
शेजारी होते अपसेट
विराट घर शिफ्ट करणार असल्याच्या बातमीने त्याचे शेजारी नाराज झाले होते. विराट कॉलनीमध्ये ‘चीकू’ या टोपन नावाने फेमस आहे. या स्टार क्रिकेटरमुळेच या परिसराला विराट विहार असे म्हटले जाते. विराटचा एक शेजारी म्हणाला होता की, त्याच्यामुळेच आमची कॉलनी फार फेमस आहे. त्याने विचार करूनच शिफ्ट होण्याचा विचार केला असेल. मात्र त्याच्या या निर्णयाने आम्ही नाराज झालो आहोत.
विराट कुणालाही भेटत नव्हता
एका शेजाऱ्याने सांगीतले की, विराट एक स्टार क्रिकेटर आहे. आमच्या सोसायटीमध्ये राहत असूनही तो कुणालच भेटत नही. त्याच्या येण्या जाण्याचीही कल्पना कुणाला नसते. तो येथे राहत असल्याचा केवळ एवढाच फायदा झाला की, आमची सोसायटी त्याच्यामुळे विराट विहार नावाने फेमस झाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट कोहलीच्या दिल्ली येथील घराचे काही फोटोज...