आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकीलाची मुलगी आहे सेहवागची Wife, Photos मधून पाहा किती स्टायलिश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीरेंद्र सेहवाग आणि त्याची वाईफ आरती अहलावत. - Divya Marathi
वीरेंद्र सेहवाग आणि त्याची वाईफ आरती अहलावत.
स्पोर्ट्स डेस्क- कधी स्फोटक फलंदाज राहिलेल्या वीरेंद्र सेहवागची लव्ह लाईफ खूपच स्लो राहिली. 17 वर्षाची मैत्रीला प्रेमात बदलायला 14 वर्षे लागली. सेहवागची पत्नी आरती दिल्लीतील प्रसिद्ध वकिल सूरज सिंग अहलावत यांची मुलगी आहे. कधी या लग्नासाठी सेहवागची फॅमिली तयार नव्हती. सेहवाग आज 38 वा बर्थडे (20 ऑक्टोबर, 1937) साजरा करत आहे. आज त्यानिमित्त त्याच्या लव्ह-स्टोरीवर नजर टाकूया. सेहवाग आणि आरतीचे कुटुंबिय आहेत नातेवाईक...
- आरतीची मोठी बहिणीने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, हे लग्न (वीरेंद्र-आरती) फॅमिलीत झाले आहे. हे लव्ह मॅरेज आहे.
- आमची अत्या (वडिलांची बहिण) लग्न सेहवागच्या फॅमिलीत कजिनसमवेत झाले होते.
- या लग्नात वीरेंद्र आणि आमच्या अत्यात दीर- वहिनीचे नाते झाले आहे.
- या लग्नावेळी वीरेंद्रचे वय 7 वर्षे तर आरतीचे 5 वर्ष होते.
आधी तयार नव्हेत कुटुंबिय-
- सेहवागने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘नॉर्मली आमच्या नातेवाईकांत जवळच्या नात्यात लग्न होत नाही.’
- ‘आमच्या लग्नासाठी आम्हा दोघांचे पालक तयार नव्हते. काही काळानंतर ते लग्नाला तयार झाले.'
- ‘आमच्या लग्नाला परवानगी देणे त्याच्यासाठी खूपच कठिण बाब होती.’
- आरतीच्या माहितीनुसार, ‘ दोन्ही फॅमिलीतील असे अनेक लोक होते ज्यांना हे लग्न पसंत नव्हते.
- मात्र, वीरेंद्रला हे लग्न करायचेच होते. अखेर आमच्या दोघांच्या समोर फॅमिलीतील लोकांना झुकावे लागले.
अनेक वर्षे मैत्री, 3 वर्षाचे अफेयर-
- 14 वर्षाच्या मैत्रीनंतर मे, 2002 मध्ये सेहवागने आरतीला चेष्टेने प्रपोज केले होते.
- तर, आरतीने याला हे प्रपोज खरं मानलं व तिने तत्काळ होकार दिला. याचा खुलासा सेहवागनेच केला होता.
- यानंतर दोघांनी तीन वर्षे एकमेंकाना डेटिंग केले आणि अखेर एप्रिल, 2004 मध्ये लग्न केले.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, किती स्टायलिश आहे आरती सेहवाग.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...