आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरच्या प्रिन्सेससोबत झाले होते या क्रिकेटरचे लग्न, 6 वर्षे चालले अफेयर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरची प्रिन्सेस भुवनेश्वरी कुमारी... - Divya Marathi
जयपूरची प्रिन्सेस भुवनेश्वरी कुमारी...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन पेस बॉलर एस श्रीसंत एकीकडे आपल्या कॉन्ट्रोवर्शीयल क्रिकेट करियरमुळे बदनाम झाला. तर, दुसरीकडे त्याची पर्सनल लाईफ खूपच चर्चित राहिली. त्याचे कारण श्रीसंतने जयपूरमधील शाही परिवारातील तरूणी भुवनेश्वरी कुमारीसोबत लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीसंत आणि भुवनेश्वरी यांच्यात तेव्हापासून अफेयर सुरु झाले जेव्हा त्याने टीम इंडियाकडून डेब्यू केला होता. याशिवाय वाईट काळातही भुवनेश्वरीने त्याला खूप सपोर्ट केले होते. भुवनेश्वरी जयपूरमधील राजपूत घराण्यातील आहे. शाही अंदाजात झाले होते लग्न...
 
- श्रीसंतचे 13 डिसेबर 2013 रोजी जयपूरमधील शेखावत परिवारातील प्रिन्सेस भुवनेश्वरीसोबत लग्न झाले. हा लग्न सोहळा शाही अंदाजात पार पडला होता ज्यात साउथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच पॉलिटिकल स्टार्स सुद्धा उपस्थित होते. 
- आपल्या माहितीसाठी हे की, आयपीएल 6 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर लाईफ टाईम बंदी घातली होती. ज्याची नुकतीच आता केरला हायकोर्टाने बंदी उठवली आहे. 
- श्रीसंतच्या चाहत्यांना विश्वास आहे की, तो पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवेल आणि आपल्या बॉलिंगचा जलवा दाखवेल.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जयपूरची प्रिन्सेस आणि श्रीसंतच्या लग्नातील फोटोज आणि काही Facts
बातम्या आणखी आहेत...