आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer With Most Number Of Ducks In T20 World Cup

आफ्रिदीच्या नावे आहे लाजिरवाणा विक्रम, T20 WC मध्ये कोण कितीवेळा झाले 0 वर आउट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- 8 मार्चपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील एक लाजिरवाणा विक्रम पाकिस्तानसंघाचा कर्णधार असलेल्या शाहिद आफ्रिदीच्या नावे आहे. आफ्रिदीला या टूर्नामेंटमध्ये एकूम 30 सामन्यात एक-दोन नाही तर तब्बल 5 वेळा शुन्यावर पवेलियनचा रस्ता धरावा लागला आहे. या टॉप 10 यादित पाकिस्तान संघाच्या दोन क्रिकेटर्ससह भारतीय संघातीलही एका खेळाडूचा समावेश आहे. आम्ही आपल्याला टी20 वर्ल्ड कपमध्ये शून्यावर आउट झालेल्या प्लेयर्स विषयी सांगत आहोत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणता क्रिकेटर कितीवेळा झाला आहे शुन्यावर आउट...