आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेसिंग रूममधील 5 रंजक घटना: जेव्हा प्रशिक्षक राईटनी पकडली सेहवागची कॉलर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीरेंद्र सेहवाग आणि जॉन राईट. - Divya Marathi
वीरेंद्र सेहवाग आणि जॉन राईट.
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेट फॅन्स आपल्या आवडत्या टीम आणि क्रिकेटरला मैदानात खेळताना पाहतात. मात्र, मैदानात येण्यापूर्वी आणि मैदानातून परतल्यानंतर तेथे काय काय घडते याची पुरेपूर माहिती समोर येत नाही. मात्र, ड्रेसिंग रूममध्ये खूप काही रंजन बाबी घडत असतात. अशा घटनांवर, बाबींवर एखाद्या मुलाखतीत बोलले जाते. आम्ही तुम्हाला ड्रेसिंग रूममधील अशाच काही रंजक बाबीबाबत सांगणार आहोत. यात अनेकदा खेळाडूंची मस्ती, किस्से समोर येतात. तर कधीकधी त्यांच्यात झालेली भांडणे, वाद व शीतयुद्धाच्या बातम्या येतात. जेव्हा सेहवागची पकडली होती कॉलर...
- ही घटना 2002 सालची आहे. नेटवेस्ट ट्रॉफीदरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक जॉन राईट होते.
- तेव्हा सेहवाग एक चुकीचा शॉट खेळून बाद होत पव्हेलियनमध्ये परतला.
- चुकीचा शॉट सिलेक्शन केल्याने ड्रेसिंग रूममध्ये सेहवागला राईट यांनी चांगलेच फैलावर घेतले.
- रागाने तेव्हा सेहवागची कॉलर पकडत ते म्हणाले आपला चंबू-गबाळ उचल आणि चालता हो.
- नंतर इतर खेळाडूंनी दोघांना समजावले व प्रकरण शांत केले.
पुढे स्लाईड्सद्वारे आणखी वाचा, भारतीय खेळाडूंचे ड्रेसिंग रूममधील काही रंजक किस्से...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...