आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AB डिव्हिलियर्सच्या जबरदस्त शॉटमुळे खेळाडूंची जोरदार धडक, पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोघांची जोरदार धडक झाल्यानंतर दोन्ही खेळाडू सीमारेषेवर असे विवळत पडले होते. - Divya Marathi
दोघांची जोरदार धडक झाल्यानंतर दोन्ही खेळाडू सीमारेषेवर असे विवळत पडले होते.
बार्बाडोस- कॅरेबियन प्रीमियर लीगच्या एका मॅचच्या दरम्यान दोन खेळाडूत क्षेत्ररक्षण करताना जोरदार धडक झाली. यानंतर यातील एका खेळाडूला एवढा जोरात धडक बसली की त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले. ही घटना CPL टी 20 लीगमध्ये बार्बाडोस ट्रायडेंट आणि सेंट किट्स संघाच्या सामन्यादरम्यान घडली. मैदानाबाहेर नेताच अॅम्बुलन्स बोलवावी लागली...
- बार्बाडोस संघाच्या फलंदाजीदरम्यान ही घटना 19 व्या षटकादरम्यान घडली. डिविलियर्सने डीपमध्ये एक जबरदस्त शॉट खेळला होता.
- सेंट किट्स टीमचा क्षेत्ररक्षक कीरन पॉवेलने झेल पकडण्यासाठी लाँग ऑनकडून धावत होता.
- हाच झेल पकडण्यासाठी दुसरा क्षेत्ररक्षक जे. स्मट्स मिड विकेटवरून चेंडूला पकडण्यासाठी येत होता.
- दोघांही खेळाडू एकमेंकाना पाहिले नाही त्यामुळे त्यांच्यात सीमारेषेवर जोराची धडक झाली.
- स्मट्सची कॉलर बोन पॉवेलच्या डोक्याला लागली. ज्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मैदानावर झालेली ही जोरदार धडकेचे फोटोज व शेवटच्या स्लाईडवर पाहा VIDEO...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...