आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricketers Who Are Celebrating Their First Valentine\'s Day After Getting Married

या 8 क्रिकेटर्सचा लग्नानंतरचा हा पहिलाच आहे व्हॅलेंटाईन डे, Photos मधून पाहा बॉन्डिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंग आणि हेजल कीच - Divya Marathi
युवराज सिंग आणि हेजल कीच
स्पोर्ट्स डेस्क- Valentine's Day नेहमीच नव्या कपल्ससाठी खास राहतो. काही क्रिकेटर्ससाठीही आजचा दिवस खास आहे. कारण गेल्या वर्षी ८ क्रिकेटर्सनी लग्न व साखरपुडा केला आहे. त्यामुळे या नव्या जोडप्यांसाठी आजचा विशेष दिवस आहे. या लिस्टमध्ये युवराज सिंग टॉपवर आहे. ज्याने आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस हेजल कीचसोबत 30 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न केले. युवराजचे हे लग्न सुमारे आठवडाभर चालले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणते ८ क्रिकेटर्ससाठी आजचा व्हॅलेंटाईन डे आहे खास...
बातम्या आणखी आहेत...