आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 7 स्टार क्रिकेटर्स सचिनचे जवळचे मित्र असूनही का पोहचले नव्हते त्याच्या प्रीमियरला?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीरेंद्र सेहवाग पत्नी आरतीसह... - Divya Marathi
वीरेंद्र सेहवाग पत्नी आरतीसह...
स्पोर्ट्स डेस्क- सचिन तेंडुलकरची फिल्म ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ 26 मे रोजी रिलीज झाली. त्याआधी दोन दिवस त्याचा शानदार प्रीमियर सचिनने आपल्या खास लोकांसाठी ठेवला होता. ज्यात संपूर्ण इंडियन क्रिकेट टीम पोहचली होती. याशिवाय बॉलिवूड स्टार्स यांनीही हजेरी लावली होती. मात्र, सचिनच्या जवळचे असलेले वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यासारखे अनेक क्रिकेटर्स दिसले नाहीत. सेहवागने सांगितले न येण्याचे कारण...
 
- सचिनच्या फिल्मच्या प्रीमियरला येऊ न शकलेल्यांत वीरेंद्र सेहवागचा समावेश आहे. सेहवागने यांचे कारण सोशल मीडियात शेयर केले. त्याने म्हटले की,  ‘गॉड जी (सचिन) ने फिल्म प्रीमियरसाठी मला आमंत्रित केले होते पण काय करणार बायकोने मला हॉलिडेवर नेले.  गॉड तर काय प्रसाद चढवला तरी मान्य होते पण या बायको कुठे मानते.’
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, कोण कोण क्रिकेटर्स सचिनच्या फिल्म प्रीमियरला नव्हते पोहचले....
बातम्या आणखी आहेत...