आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top India And Pakistan Cricketers Who Got Married At Early Age

या भारतीय क्रिकेटपटूंनीही केले कमी वयात लग्‍न, घडवले यशस्‍वी करियर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचा स्‍टार क्रिकेटर अहमद शहजादने लग्‍नाच्‍या आधीच सांगितले होती की, तो क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्‍यासाठी लवकरच लग्‍न करणार आहे. शहजादचे लग्‍न बालपणीची मैत्रिण सना मुराद हिच्‍यासोबत 19 सप्‍टेंबरला झाले. 23 वर्षीय शहजाद पाकिस्तानचा अष्‍टपैलू खेळाडू आहे. कमी वयात लग्‍न करून क्रिकेटवर फोकस करणा-यांमध्‍ये भारतातही अनेक दिग्‍गज खेळाडू आहेत. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमधून जाणून घ्‍या, ज्‍यांनी कमी वयात लग्‍न करून क्रिकेटमध्‍ये यशस्‍वी करियर करणा-या भारतीय खेळाडूंबाबत.
सचिन तेंडुलकर, 22 वर्ष
भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडूलकर याने आयुष्‍यातील दोन महत्‍त्‍वाची कामे कमी वयात केली आहेत. वयाच्‍या सोळाव्‍या वर्षी त्‍याने क्रिकेट खेळण्‍यास सुरूवात केली आणि 22 व्‍या वर्षी लग्‍नही केले. तेव्‍हा त्‍याची पत्‍नी अंजली 28 वर्षाची होती.
पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून पाहा, कोणत्‍या क्रिकेटर्सनी केले कमी वयात लग्‍न..